कोरोना या संसर्गजन्य आजारपणामुळे आपल्या देशावर तब्बल ४० वर्षांनंतर प्रथमच मंदिचे सावट पसरले आहे. दोन दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या जीडीपीच्या दरांमध्ये भारताचा जीडीपी एकूण २४ टक्क्यांनी खाली घसरला आहे. त्यामुळे याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे किंवा किती नुकसान आपल्याला सहन करावे लागणार आहे. याविषी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि अभ्यासक अच्यूत गोडबोले यांनी आपल्याला ग्राऊंड झिरो या कार्यक्रमातून योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmat #Groundzero #atulkulkarni
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat